पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पर्वत शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पर्वत   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / सामान्यनाम

अर्थ : पृथ्वीवरील खूप उंच आणि सामान्यतः दगडी भाग.

उदाहरणे : हिमालयातील एक मोठा पर्वत गिर्यारोहकांनी पादाक्रांत केला

समानार्थी : गिरी, डोंगर, पहाड, महीधर, महीध्र, शैल

२. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : एक गंधर्व.

उदाहरणे : पर्वतचे वर्णन महाभारतात आढळते.

एक गंधर्व।

पर्वत का वर्णन महाभारत में मिलता है।
पर्वत

An imaginary being of myth or fable.

mythical being
३. नाम / समूह

अर्थ : दशनामी संन्याशांचा एक प्रकार.

उदाहरणे : पर्वत हे ज्योतिर्मठात राहत होते.

समानार्थी : पर्वत संन्यासी

दशनामी संन्यासियों का एक प्रकार।

पर्वत ज्योतिर्मठ में रहते थे।
पर्वत, पर्वत संन्यासी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

पर्वत व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. parvat samanarthi shabd in Marathi.